Marathi Archive

शांता वर्ल्ड मधे आपले मनापासुन स्वागत.

क्षण साजरा करूया !!!   “ एका क्षणात दृष्टीकोन बदलण हे साधासुध स्थित्यांतर नाही. जगातील सर्वात अवघड गोष्ट म्हणजे विचार बदलणे. इतर गोष्टी केंव्हाही बदलता येतात. आज आवडलेली गोष्ट, उद्या फेकून देता येते पण नवा विचार स्वीकारणं ही खूप मोठी घटना आहे, तो क्षण साजरा केलाच पाहिजे. खरोखरच व. पू. चे हे वाक्य किती उद्बोधक …